बोल अनुभवाचे - भाग 3
बोल अनुभवाचे - भाग 3
बीएला पासींग होण्या धडपड
प्राध्यापकांसमोर शांत रहाणे
स्नेहसंमेलनात घेऊन सहभाग
परिक्षा मग फष्ट क्लास सुटणे
.......................
पोलीस होण्याचे स्वप्न पाहीले
व्यायाम अभ्यास खुप जागलो
सैन्यात जरी नाही जमले मला
मग होमगार्डस् मध्ये भरती झालो
........................
शिक्षण संपले भुन भुन सारखी
कामधंदा करा पैसे कमवा आता
गावात पतपेढीत नोकरी मिळवली
भुषन सर्वास म्हणे झाला कमावता
.........................
