STORYMIRROR

Kshitija Pimpale

Inspirational

3  

Kshitija Pimpale

Inspirational

बंधन

बंधन

1 min
13.7K


हल्ली होत नाही

संवाद एकमेकांशी

चालतो मग खेळ

भावनांचा शब्दांशी...


शब्द अन् भावनेचे

नाते परस्परांशी

अतुट यांचे बंधन

मनापासून मनाशी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational