STORYMIRROR

Kshitija Pimpale

Others

3  

Kshitija Pimpale

Others

हुलगे

हुलगे

1 min
143

हुलग्याची भाजी

पहिल्यांदा केली

बघा कशी झाली

चाखुनिया ! !


मूत्र विकारात

असे रामबाण

अचूक निदान

सांगे वैद्य !!


कुळीथ हुलगे

नाम असे त्याचे

अति महत्‍वाचे 

गुणधर्म. !!


पळवूून लावी

आजार सर्वथा

दुःखीतांची व्यथा 

दूर करी !!


असे हुलग्याचेे

हुलगे पुराण

ऐकुनिया मन

झाले तृप्त !!


Rate this content
Log in