STORYMIRROR

Komal Gunduhuddar

Inspirational

0  

Komal Gunduhuddar

Inspirational

भरारी

भरारी

1 min
742


झिरमिरणारा पाऊस सोसाट्याचा वारा

उंच आभाळी स्वप्नात घिरट्या घाली घारी 

वार्‍याला चिरुन घेई झेप मोकळ्या गगनी

करुन मोकळी वाट स्वप्नपुर्ती नयनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational