STORYMIRROR

Komal Gundu huddar

Others

3  

Komal Gundu huddar

Others

फक्त स्वतःसाठी

फक्त स्वतःसाठी

1 min
289

सोड आता विचार सर्वांचे

आणि गरमागरम चहा करून घे

चहाचा कप ओठांशी लावून

आनंदाने आठवणीत रमून जा

बेफिकीरपणे खेळलेले, बागडलेले

मैत्रिणीसोबत गप्पांचे, सारे दिवस

उरात साठवून घे पुन्हा पुन्हा

आणि कधीतरी जगून घे

स्वतःसाठी स्वतःसाठी

आणि फक्त स्वतःसाठी


Rate this content
Log in