पाणंद
पाणंद

1 min

40
पोरा लेकरांनी
भरलेली असायची ती,
थोरा मोठ्य्यानी गजबजलेली
असायची ती ,
हसताना हसणारी ती,
रडताना रडणारी ती,
आई बाळाला भरवताना
अंगाईत रमणारी ती,
येता जाता सर्वांना
सुखावणारी ती,
हळूूूच एकमेकांंच्य चौकटीत
डोकावणारी ती,
कुटुंबातील सर्वांना
जोडणारी ती,
हरवली ती
पाणंद.....