STORYMIRROR

Komal Gunduhuddar

Others

2  

Komal Gunduhuddar

Others

तुझ्यासाठी खास

तुझ्यासाठी खास

1 min
3.1K


दूर जरी गेलीस तरी तू

ह्रदयाच्या जवळ ठेव.

समोर जरी नसलीस तरी

डोळ्यात भरुन ठेव.

दु:ख वा येवोत अडचणी किंवा

सांगाव वाटलं काहीतरी.

या मैत्रीणीची जी जागा आज

आहे सतत तीच ठेव

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन