STORYMIRROR

Komal Gunduhuddar

Others

2  

Komal Gunduhuddar

Others

पुस्तक

पुस्तक

1 min
2.5K


आम्हाला घडवला तुम्ही

क ख ग घ गिरवत आम्हा दिले

धडे, कविता शिकवल्या तुम्ही

साक्षर बनवलं तुम्ही

अर्थ सार्‍याचा लावलात तुम्ही

माणूसकीचा अर्थ खरा जाणवलत तुम्ही

शिकूण मोठे आफिसर केलत तुम्ही

पण आपल्यातच गुरफटून गेलो मी

या धकाधकीच्या जीवणी

तुम्हालाच विसरलोय मी

 

 


Rate this content
Log in