STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Comedy Drama Horror

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Comedy Drama Horror

भेसळ

भेसळ

1 min
0

भेसळ
 ही कोठून कशी आली बंद घराची संस्कृती
 नी गाणे, डान्स, पार्ट्या मौज,मजा,मस्ती
 टाटा,बाय बाय, ओके,हाय हाय. कळेना आम्हा हे चाललंय काय

 खेड्यापाड्यात आला टिव्ही इथं बी आली फॅशन
नवी बघता बघता पोरं पोरी सारीच कशी बिघडून
गेली गाव बदलला माणसं बदलली संस्कृती
सारीच बदलून गेली. मला तर याची खंत आहे की इथे तर सारी भेसळ झाली हरवून गेला सारा जिव्हाळा उरली नाहीत नातीगोती

 माणूस दुरावला माणसापून हे तर झाले वाईट अती.

ना निर्बंध ना नियम कसले इथे वाढली फार विकृती
 पहा उघड्या डोळ्याने आली भेसळ संस्कृती..

 गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy