Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

उत्तम गांवकर

Romance

0  

उत्तम गांवकर

Romance

भाव माझ्या मनीचे

भाव माझ्या मनीचे

1 min
451


माझे मी स्वताहून

ह्रदयााासस भेदलेले

माझ्यातल्या मला मी

माझ्यात शोधलेले

वाटे मनास मााझ्या

जन्माास का मी आलो?

माझाच मला मी

नकोसा का रे झालो

माझ्यातल्या मला मी

माझ्यात कोंडलेले

भाव माझ्या मनीचे

शब्दाात सांडलेेेले

ज़न्माास येेऊनी का?

जगणे हे व्यर्थ झाले

मन वेडे कसे हे

माझ्याशी भांडलेले

माझ्या हातूून कधीह

सत्कर्म नाही झाले

नशििबानेच मााझ्या

हे खेळ मांडलेले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance