भाव असावा
भाव असावा
किती ही केले तरी,
ठरवून काही होत नसे...
हा मनातील भाव असे.
तो आहे हा विश्वास असे...
पण अंधश्रद्धा त्यात नसे...
तु केलेल्या आत्म चिंतनाने,
तो तर दगडातही दिसे...
परमेश्वराची गोडी,
नामस्मरणाने येत असे...
