भाऊ
भाऊ
आयुष्यातील प्रत्येक वळणावरती
माझा आधार आहेस तू .
तू होता, आहेस, आणि
पुढे ही असाच राहील....
प्रत्येक गोष्टीमध्ये बेस्ट आहेस तू...
आयुष्याच्या वाटेवरती प्रत्येक रोल तू
छान प्रकारे निभवला...जसे
आयुष्यात आई ची जागा ताई घेते
तसेच बाबा ची जागा दादा तू घेतली...
जेव्हा जेव्हा मला माझ्या जीवनात..
ज्या ज्या नात्यांची गरज पडली..
तेव्हा तेव्हा तू ते नाते चा रोल बनला..
एक मैत्रीण म्हणून, एक मित्र म्हणून,
एक छोटा भाऊ ,मोठा भाऊ , बहीण ,
प्रत्येक नाते छान प्रकारे निभावले
हे सागायची कही गरज नहीं ..
केवळ निमित्त मात्र म्हणून आज बोलतिये..
कारण तू काय आहे माझ्यासाठी हे मला
खूप छान प्रकारे माहिती आहे ..
