भारतरत्न लता मंगेशकर
भारतरत्न लता मंगेशकर
ओशाळले शब्द
निशब्द झाल्या भावना
गहिवरले मन
न भेटता कधीही हृदयात ती स्थिरावली
सप्तसुरांच्या राज्यात कायम ते विसावली
सोडूनी पाश सारे आज
अमर ती झाली
अमर ती झाली...!
ओशाळले शब्द
निशब्द झाल्या भावना
गहिवरले मन
न भेटता कधीही हृदयात ती स्थिरावली
सप्तसुरांच्या राज्यात कायम ते विसावली
सोडूनी पाश सारे आज
अमर ती झाली
अमर ती झाली...!