STORYMIRROR

Dhanshree Desai

Inspirational

3  

Dhanshree Desai

Inspirational

स्त्री

स्त्री

1 min
129

सुंदर अशा आयुष्यात 

दुसऱ्यांसाठी जगताना

 स्वतःचाही विचार कर

 इतरांचा अस्तित्व घडवताना 


स्वतःलाही सिद्धकर

 सबला तू निर्भय तू 

कणखर तू शितल तू 

वात्सल्याची मूर्ती तू 

आधुनिकतेच्या विश्वातली 

झाशीची राणी तू झाशीची राणी तू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational