STORYMIRROR
ती
ती
ती
ती
आसवांचे खोल झरे
किती हृदयात दाटले
उफाळल्या लाटा कित्येक
आणि गरजले मेघ अनेक
वादळे किती क्षमवीली
खोलवर झालेल्या जखमांना
खोलवर झालेल्या जखमांना
न तिने कुरवाळले
स्तब्ध त्या गडा सारखी
रणरागिणी ती झुंजली
रणरागिनी ती झुंजली
More marathi poem from Dhanshree Desai
Download StoryMirror App