STORYMIRROR

SANGRAM SALGAR

Inspirational

4  

SANGRAM SALGAR

Inspirational

भारतभूमी

भारतभूमी

1 min
230

अभिमान वाटतो आपल्या संस्कृतीचा

आजही जपत आहे अनोखी परंपरा

साऱ्या विश्वात डंका वाजतो आपल्याच नवलाईचा

संकटकाळी मिळे आपल्या पुराणकथेचाच सर्वांना सहारा

रात्रंदिवस जवान करतात भारत भूमीचे रक्षण

आपल्यासाठी ते लावतात त्यांच्या जीवाची बाजी अनेकतेमध्ये एकता हेच आपल्या प्रगतीचे लक्षण

इथला प्रत्येकजण आहे देश रक्षण करण्यासाठी राजी

विविधतेने नटली आहे आपली भारतभूमी

भारतभूमीच पालनपोषण करते सर्वांचे

प्रत्येकालाच प्रिय आहे ही कर्मभूमी

शब्द अपुरे पडती लिहिता - लिहिता आपुल्या देशाचे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational