कॉम्रेड
कॉम्रेड
1 min
234
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी कॉम्रेड असावा
जो की त्याच्यासाठी सर्वस्व राहावा.
कॉम्रेड असावा जो की प्रोत्साहन देत जाई
कॉम्रेड असावा जो की संकटकाळी सदैव साथ देई.
कॉम्रेड म्हणजे साथीदार
तो असतो प्रत्येक गोष्टीसाठी भागीदार.
कॉम्रेड असावा रामायणातील सुग्रीवासारखा
खऱ्या अर्थी त्यांनीच प्रेरित केले हनुमानाला.
कॉम्रेड असावा एक रसायन
त्यामुळेच घडावे महाभारत रामायण...