का छळतय मला हे एकटेपण परिघांच सीमेतील लाछंणपन का छळतय मला हे एकटेपण परिघांच सीमेतील लाछंणपन
मनाला माझ्या भावतो जसा आयुष्याच्या भागीदार मला ती करेल का मनाला माझ्या भावतो जसा आयुष्याच्या भागीदार मला ती करेल का
आनंद आणि दु:ख यातील भागीदार करून घेण्याची इच्छा आनंद आणि दु:ख यातील भागीदार करून घेण्याची इच्छा
याच जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी तुच मला साथ देशिल का ? याच जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी तुच मला साथ देशिल का ?
कॉम्रेड असावा रामायणातील सुग्रीवासारखा कॉम्रेड असावा रामायणातील सुग्रीवासारखा
तरीही कुटुंब असतं अनमोल आयुष्याचं खरंखुरं दावेदार तरीही कुटुंब असतं अनमोल आयुष्याचं खरंखुरं दावेदार