STORYMIRROR

Balika Shinde

Romance

1.0  

Balika Shinde

Romance

ऐक ना सख्या

ऐक ना सख्या

1 min
26.7K


तुझ्या खांद्यावरचं ओझं मलाही थोडं देशील का?


तुझ्या दुखात मलाही भागीदार करशील का?


तुझ्या स्वप्नात मलाही रमू देशील का?


तुझ्या आनंदाचं कारण मलाही बनू देशील का?


तुझ्या हाताचा स्पर्श मलाही घडू देशील का?


तुझ्या खांद्याचा आधार मलाही देशील का?


तुझ्या अनमोल वेळातला वेळ मलाही थोडा देशील का?


तुझ्या ह्रदयात थोडीशी मलाही जागा देशील का?


सांग ना सख्या माझं इतकं म्हणणं ऐकशील का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance