का छळतय मला हे एकटेपण परिघांच सीमेतील लाछंणपन का छळतय मला हे एकटेपण परिघांच सीमेतील लाछंणपन
प्रेम म्हणजे...धैर्याचा स्वच्छंदी आस्वाद प्रेम म्हणजे...मनमुरादी जगणं प्रेम म्हणजे...धैर्याचा स्वच्छंदी आस्वाद प्रेम म्हणजे...मनमुरादी जगणं
व्यसन असावे शिक्षणाचे व्यसन असावे देशप्रेमाचे व्यसन असावे प्रगतीचे व्यसन असावे स्वच्छ तेचे। व्यसन असावे शिक्षणाचे व्यसन असावे देशप्रेमाचे व्यसन असावे प्रगतीचे व्यस...
नदीचं गोड पाणी सागराला मिळालं होतं ओळखू कसं मी त्याला खारं पाणी कोणतं होतं नदीचं गोड पाणी सागराला मिळालं होतं ओळखू कसं मी त्याला खारं पाणी कोणतं होतं
मन हेलावून जाई जेव्हा दिसे कळी कुस्करलेली..... मन हेलावून जाई जेव्हा दिसे कळी कुस्करलेली.....
जणू ढगफुटीतून प्रत्येक क्रांतिकाऱ्यांचे, डोळ्यातील ढळढळा आंसू वाहतात. जणू ढगफुटीतून प्रत्येक क्रांतिकाऱ्यांचे, डोळ्यातील ढळढळा आंसू वाहतात.