आयुष्याचा भागीदार
आयुष्याचा भागीदार
ती दिसताच पाऊल तीच्याकडे वळतात
समजेना मला माझ्या भावना तिला कळत का
भावनांची ओढ मला
स्वप्न माझी तिला कळत का
वाटत कधी-कधी तिला सगळे सांगावं
पण भीती वाटते मजला
माझ्यापासून दुर ती जाईल का
माझ्यापासून ती दुरावेल का
खळखळणारे हास्य तिचे
नम्रतेचा शृंगार तिचा
मनाला माझ्या भावतो जसा
आयुष्याच्या भागीदार मला ती करेल का

