बचत
बचत
बचत का फक्त
करायची असते
पैशाची?
बचत होऊ शकते
'सद्विचारांची'
बचत होऊ शकते
'सुंदर नात्यांची'
बचत होऊ शकते
'मैत्रीच्या बंधाची'
बचत चांगल्या
'ध्येयाची'
बचत संकटाशी झुंजण्यासाठी
लागणाऱ्या "शक्तीची "
बचत असते भविष्यासाठी...
तर भारताला सक्षम
बनविण्यासाठी करावी
लागेल बचत या पद्धतीने