चांदण्या रात्री
चांदण्या रात्री

1 min

22.6K
चांदण्या रात्री
आकाशी भरे शाळा
फुटे हा पोळा .....।।१।।
चमचमते
चांदणे आहे नभी
धुंद मी उभी .....।।२।।
चंद्र हसता
चांदण्या त्या लाजल्या
नभी लपल्या.....।।३।।
चंद्र चांदण्या
जोडी यांची निराळी
लुप्त सकाळी.....।।४।।
दिसते छान
रात्र सुंदर
पांघरली चादर.....।।५।।
लखलखतो
चांदण्याचा झुला
सुंदर शेला.....।।६।।