बाप्पा निघालास...
बाप्पा निघालास...
बाप्पा निघालास...
पुढच्या वर्षी लवकर ये.
येताना आणि जाताना माझं
तुझ्याकडे एकचं मागणं आहे...
पैश्यांनी नाही....तर
पैश्यांपेक्षा ही मौल्यवान
असणाऱ्या माणसांनी
आणि त्याच्या सहवासाने
माझं आयुष्य श्रीमंत अन् समृद्ध कर.
तुझी कृपा आमच्यावर कायम राहू दे.
तुझ्या साऱ्या लेकरांना सुखी ठेव.
