बालपण ( कविता )
बालपण ( कविता )
बालपण
बालपणीचाच काळ सुखाचा
हसण्याचा, नाचण्याचा,
बागडण्याचा, मस्ती करण्याचा
मजेचे खेळ खेळण्याचा
किती छान खेळतात
ही छोटी छोटी मुले
मस्त पाणी अंगावर
उडवताहेत हि छान फुले
परत एकदा मिळो आंम्हांलाही
तसे ते निरागस बालपण
आणि आताच्या पिढीलाही
मिळू दे रे असे लहानपण...
मीना पंडित, औरंगाबाद..
