STORYMIRROR

Meena Pandit

Others

3  

Meena Pandit

Others

आई ( चारोळी )

आई ( चारोळी )

1 min
1.1K

आई

  

आई आणि बाळ

हे नातंच असतं

समजण्या पलिकडचं

काहीही न बोलता

समजून येतं 

सर्व काही

भावनेच्याही

पुढचं.....



साहित्याला गुण द्या
लॉग इन