बाबा
बाबा
बाबा तुम्ही माझे गुरू
बाबा तुम्ही माझे दैवत,,,
तुम्ही माझा बेस्ट फ्रेंड ,,,
बाबा तुम्ही माझा सर्वस्व,,
तुम्ही मला जीवन दिलात
तुम्ही माझा आनंद,,,
तुम्ही माझी खुशी,,,
भरकटलेल्या मनाला माझ्या
सही दिशा दाखवल्या,,,
बाबा तुम्ही,,
