STORYMIRROR

manasvi poyamkar

Inspirational

5.0  

manasvi poyamkar

Inspirational

बाबा

बाबा

1 min
14.3K


शतायुषी व्हा बाबा तुम्ही

लाभो तुम्हास आयुष्य थोर

हीच मनी सदैव इच्छा

लाभो तुम्हास आयुष्य थोर

लाडका तू बाबा आमचा

तू आमची आस आहे

पाठीवर शाबासकीची थाप देतोस

तू स्वप्नांचा ध्यास आहे

तुला पाहता निपचित झालेले

हात माझे धरतात जोर

शतायुषी व्हा बाबा तुम्ही

लाभो तुम्हास आयुष्य थोर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational