STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Drama Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Drama Inspirational Others

बाबा माझे गुरू

बाबा माझे गुरू

1 min
212

बाबा तुम्ही माझे गुरु,,,

तुम्हीच माझा बेस्ट फ्रेंड,,,

बाबा तुम्हीच माझं सर्वस्व,,,

तुम्ही मला जीवन दिलात,,

तुम्हीच माझा आनंद,,,

तुम्हीच माझी खुशी,,,

भरकटलेल्या मनाला

माझ्या,,,

सही दिशा दाखवले तुम्ही,,

बाबा तुम्हीच माझे गुरु,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama