STORYMIRROR

Shrikant Mariba Waghmare

Abstract Inspirational

4  

Shrikant Mariba Waghmare

Abstract Inspirational

बा भीमाच्या सहीन... .

बा भीमाच्या सहीन... .

1 min
164


संसाराचा भार डोक्यावर


काळ्याभोर कर्मठ युगाचा


नऊ कोटीची माता ती धन्य ठरली


जिने जाणले हित आपले


करून राखरांगोळी संसाराची


पाई पाई जमा करून


रोज त्या क्षितिजाला पाहावं माता रमाईन,


पाहण्याजोगा थाट केव्हाच नव्हता आमचा


कुत्र्या मांजरा पल्याड जीन आपलं


नीच मनूच्या गाली पडला मोठा तमाच्या


नतमस्तक होतय जग सार आज त्या लेखणीपुढ


लाजवेल एवढं कार्य करून


आयुष्य बदलून टाकलय बा भीमाच्या सहीन... .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract