अवकाळी पाऊस....
अवकाळी पाऊस....
अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस
संकटात घालताे भर, साेबत येते गारपीट,
शेतकरी राजा हतबल क्षणार्धात करताे नव्हते
कसा आता धीर धर.. आलाय त्याचा नुसता वीट..
अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस
शेतात आहे कांदा, नासाडी खूप करताे,
पाऊस पडला आता बरसताे ताे खूप
झालाय त्याचा वांदा.. काेणी त्याचा हात धरताे..
