STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

2  

Prashant Shinde

Inspirational

अठ्ठावीस मे (28)

अठ्ठावीस मे (28)

1 min
3.2K

अठ्ठावीस मे(28)

चौथा लॉकडाऊन

अकरावा दिवस गुरुवार...!


गुरुवार म्हटलं की

सात्विकतेचा भाव जागा होतो

निदान शुचिर्भूत होण्याचा

मानस तरी मनी दाटतो....


इतर वारांचं तसं

कधीच असं होत नाही

त्या वारांचं फारसं

वावडं कधी वाटत नाही....


गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू

हे पक्क अंतरात बसलंय

म्हणून तर आज गुरुवारच

शुभेच्छा देण्याचं भाग्य मला लाभलंय...!

गुरुवार सुप्रभात..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational