STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

अशक्य आहे

अशक्य आहे

1 min
2.5K


आता मात्र अशक्य आहे

खूप केला लपून छपुन दीदार

आता डोळ्यातील भाव डोळ्यात लपवणे अशक्य आहे

तू खदखदून हसतेस

कशी लपवू मी माझी खळी

रोज स्वप्नात मनातले बोलतो

रोज तुझ्या सौंदर्यासाठी एक चिट्ठी लिहतो तुला

आतूरलेल्या भावनांना न सांगता विरणे अशक्य आहे


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Romance