असेन मी नसेन मी
असेन मी नसेन मी
असेन मी नसेन मी
माझ्या कवितेतून दिसेन मी
असेन मी नसेन मी
माझ्या अक्षरातुन दिसेन मी
असेन मी नसेन मी
माझ्या चित्रातून दिसेन मी
असेन मी नसेन मी
माझ्या गीतातुन दिसेन मी
असेन मी नसेन मी
तुझ्या डोळ्यात दिसेन मी
असेन मी नसेन मी
तुझ्या ओठातून हसेन मी
असेन मी नसेन मी
तुझ्या स्पंदनात बसेन मी
असेन मी नसेन मी
तुझ्या मनात बसेन मी
असेन मी नसेन मी
तुझ्या आठवणीत असेन मी
असेन मी नसेन मी
तुझ्या सावलीत दिसेन मी
असेन मी नसेन मी
तुझ्यामधयेच दिसेन मी
असेन मी नसेन मी
तुझ्या मनामध्येच असेन मी
अगदी शेवट पर्यंत