STORYMIRROR

Rutuja kulkarni

Tragedy Others

3  

Rutuja kulkarni

Tragedy Others

अर्थ नाही...

अर्थ नाही...

1 min
210

अर्थ नाही या जगण्याला,

जिथे प्रेमाचे बंध नाही. 

भावनांच्या झालरींना,

मायेच्या स्पर्शाचे स्पंदन नाही...


अर्थ नाही या जगण्याला,

जिथे प्रेमाचे बंध नाही. 

निखळं आनंद देणारा,

तो नात्यांचा गंध नाही.. .


अर्थ नाही या जगण्याला,

जिथे प्रेमाचे बंध नाही.

रेशमी सुखाचा परामर्श देणारा, 

जिथे आठवणींमध्ये एक क्षण ही नाही... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy