STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy Others

3  

Supriya Devkar

Tragedy Others

अपूर्ण राहिली...

अपूर्ण राहिली...

1 min
300

अपूर्ण राहिली किती स्वप्ने 

ठेवली होती जपून 

डायरीच्या पानावर होती 

राहीली सा-यांपासून लपून 


कधी वाटे राग स्वतःचा

कधी येई किव जराशी 

तरीही वाटे आपलेपणा 

डायरी असे मात्र उराशी


चितारलेल्या स्वप्नाला 

का नसे गती माझ्यामुळे

कणा मोडून पडल्याने 

का जहाज पडले माझे लुळे 


कितीदा चुरगाळले स्वप्न 

तरीही आशा नेहमी वाटते 

एक कवडसा विश्वासाचा 

तरीही हळवे मन दाटते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy