STORYMIRROR

Nutan Pattil

Inspirational

4  

Nutan Pattil

Inspirational

अपूरे स्वप्न

अपूरे स्वप्न

1 min
262

जन्म झाला माझा

किती हा सुंदर धरतीवरी!!

आले मी जन्माला

मी माझे स्वप्न पूर्ण करी!!


रोज नवीन नवीन बहाणे असतात

जीवनी या माझ्या!!

जगण्याचा अर्थ मिळतो

इच्छा सुंदर स्वप्नांच्या!


स्वप्नपूर्ती करण्यास मी

सदैव असते तत्पर !

नको अपुरे स्वप्न

प्रयत्न करीन मी निरंतर!


स्वप्नपूर्तीची आस लागली

भरारी मी घेते गगनी!

अपुरे स्वप्न पूर्ण करण्यास

 झेप घेईन मी जीवनी!


स्वप्न उद्याचे मनात रुजले

ध्यास त्याचा सतत लागला!

सारी स्वप्ने पूर्ण होतील

आशा नेहमीच या मनाला!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational