अपघात
अपघात
अपघात कुणाचा!
मनाचा की तनाचा !!
जिवन क्षणभंगुर!
आयुष्य सण आनंदाचा!!!
नाराजी आयुष्यात!
जगतो आपण गर्वात!!
आपण रहातो द्वेषाच्या विचारात!
म्हणून घडतो अपघात!!
अपघात कुणाचा!
मनाचा की तनाचा !!
जिवन क्षणभंगुर!
आयुष्य सण आनंदाचा!!!

