STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract Others

3  

Rohit Khamkar

Abstract Others

अनुभव

अनुभव

1 min
222

येतो नव्या रूपाने, नाही कल्पना कधीही.

सारे शिकाऊन जातो, जगतो नीट तरीही.


कधी हसतो कधी रडतो, असताना तू सोबत.

कधी कधी चिडून बोलतो, तू तर आहेस नोबत.


कोणाला अक्कल तर, कोणाकोणाला पाहतो पुरू.

लोक उगीचच फुशारक्या मारतात, मात्र तूच आहेस खरा गुरु.


आज जो आहे जसा आहे, तो फक्त तुझ्यामुळे.

कित्येक लोक सुधारत नाहीत, असतात जे खुळे.


रूपे तुझी वेगळी, रोज दिस उगताच नव.

पावलापावलावर परीक्षा घेतात, तेच ते अनुभव.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract