STORYMIRROR

Narsing Sonare

Action Classics

2  

Narsing Sonare

Action Classics

अंतिम साध्य

अंतिम साध्य

1 min
84

आपण योग्य

मानसिक

दृष्टिकोन

असे साधक


अंतिम साध्य

गाठण्यास

यशस्वीरीत्या

राहील्यास


अपयशाचा

तो सामना

साजरा करू

उत्साहांना


वाटचाल

सतत करू

यश प्राप्तीचा

मार्ग धरू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action