STORYMIRROR

Narsing Sonare

Action

2  

Narsing Sonare

Action

संस्कार दीप

संस्कार दीप

1 min
33

विवाह एक

संस्कार दीप

तेवत सदा

राहण्या जप


संतती पुढे

नेण्यासाठीचा

विवाह मार्ग

सामाजिकचा


विवाह संस्था

हि संस्कृतिस

जवळकिस

दोन जिवास


ऋणानुबंध

त्या बंधनात

नर्शि बांधला

विमल सात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action