STORYMIRROR

Narsing Sonare

Others

3  

Narsing Sonare

Others

अधुरता

अधुरता

1 min
146

स्वप्न पुरे

होता होता

राहिले ते

अधुरता


स्वप्न पूर्ती

करावया

सकारात्म

विचाराया


सदाठेव

मिमासाला

सत्कर्म हे

करायला


ज्ञान दान

करण्यास

पाहू स्वप्न

नरशास


Rate this content
Log in