STORYMIRROR

Narsing Sonare

Fantasy Others

3  

Narsing Sonare

Fantasy Others

दवबिंदू

दवबिंदू

1 min
235

लागली चाहूल

   हिवाळ्या ऋतूची

दवबिंदू वर

   प्रतिमा सूर्याची


वातावरणात

   बदल दिसतो

गारवा निर्माण

   हिवाळ्यात होतो


अचूक झुळूक

   येऊ ति लागली

अंगाले गारवा

   झोंबू ति लागली


नर्शि गोड गोड

   कडाक्याची थंडी

झोंबत्या अंगाले

    नेसू आता बंडी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy