STORYMIRROR

Narsing Sonare

Crime Inspirational

3  

Narsing Sonare

Crime Inspirational

ऊंच ऊंच भरारी

ऊंच ऊंच भरारी

1 min
198

मला तुला हा

स्वातंत्र्य आहे

भरारी ऊंच

घेण्याचा आहे


मला मिळाला

हा स्वातंत्र्याचा

मंत्र दिलातो

हा शिकण्याचा


बंधू प्रेमाने

तो वागण्याचा

स्वातंत्र्य आहे

हा महत्त्वाचा


सामाजिकता

राजनैतिकता

न्याय ,विचार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Crime