भॄण हत्या*
भॄण हत्या*
कथा आहे सत्य घडते नित्य
साक्षर लोक करतात गर्भपात
म्हणून भॄण होतात बर्बाद..!!
आज नारी झाली अधिकारी
प्रत्येक क्षेत्रात करते बराबरी
कशाला मग भॄण हत्येची बीमारी..!!
नारी जगाची जन्मदात्री आहे
पुरूषाला पूर्ण खात्री आहे
भॄण हत्या कुठली मैत्री आहे..!!
मानवाला एवढा का अभिमान आहे
नारी आपली आई बहीण सर्व आहे
म्हणूनच भॄण हत्या कडु सत्य आहे..!!
धर्तीवर जगण्याची सदिच्छा आहे
करणार जगाचे उध्दार प्रतीक्षा आहे
करु नका माझी हत्या तुमचे बाळ आहे..!!
मुलगी आहे म्हणून दोषी आहे त्यात
माझी काय चुक मी निर्दोष आहे
घोड विचारांचा माणसाच्या सदाचारांचा..!!