Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Mahendra Kolhatkar

Others

3  

Mahendra Kolhatkar

Others

शनिबाधा

शनिबाधा

1 min
26


भ्रम आहे शनिबाधा आयुष्याचे विषबाधा

जगात नाही शनि रचलेली खोटी कहाणी 

ब्राम्हणांचा ढकोसला माणूस होतो खोकला...!!१!!


सप्त्यात दिवस रात्र आहेत एकसमान 

पाहिजे आत्मविश्वास दुर होणार बेईमान

करा स्वत:चे संकल्प मिळेल विकल्प...!!२!!


दिवसात नाही मतभेद वेळ आहे सारखा

सर्व दिवस आहेत शुद्ध विचार नको अशुध्द

फैसले करा स्वत: ढोंगीचा होईल अंत..!!३!!


जाऊ नका नांदी भरवु नका मांदी

येणार नाही आंधी कपणार नाही फांदी

गमवू नका संधी सुरक्षीत रहाणार चांदी..!!४!!


करतात आपलेसे वागतात पगलेसे

कुशाग्र मानव वेळेवर बनतो दानव

घडवा वैचारिक क्रांती मिळेल शांती!!५!!


युग आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा प्रमाणिक

करा बुध्दीचे उपयोग होऊ नका अपमानीत

भटकणार नाही भटजी जीवंत रहाणार नाही सेठजी... !!६!!


Rate this content
Log in