परग्रह वासी
परग्रह वासी
आपल्याला तारेल
एलियनची दोस्ती..
मनात नको आता
एलियनची भीती...
पृथ्वीच्या बाहेरील
भागात राहतात..
एलियन आश्चर्य
जनक वाटतात...
पृथ्वीचा एकमेव
ग्रह सजीवसृष्टी..
मानव एक आहे
शक्तीशाली तो श्रेष्ठ...
परग्रह वासीयाना
एलियन असे म्हणार..
एलियन प्राणी नर्शि
ग्रहावरुन पृथ्वीवर...

