शिस्त सुमन
शिस्त सुमन
1 min
122
राष्ट्रीय राष्ट्र मित्र बनूनी एक विश्वास ठेवजे
एकच आशा ह्या जीवनाची अनुशासन लावजे ||धृ.||
उदगार राष्ट्र प्रेमाचे अनेक सर्व रूप हे
एक हृर्दय वेगळी भाषा आज्ञापालन ग्रुप हे
मानव तुझे नयन साजे ओळखपत्र जपीजे ||१||
राष्ट्रीय एकता कुंभमेळा त्यात संतांची गर्दी
मीमासा नेसून जगी हा फिरतो शिस्तीची वर्दी
दरदिनी नैयनांनी नियम सर्व सदा पालाजे ||२||
एका बागाची सारे सुमन एक मायभू सर्वांची
शिस्त गाजवे सुमन जिथे सुगंध मिळे ज्ञानाची
शिस्त सुमन नरसिंहाचे निर्भय प्याला पियजे ||३||