STORYMIRROR

Narsing Sonare

Others

3  

Narsing Sonare

Others

श्रावण मासात

श्रावण मासात

1 min
206

श्रावण मास हा

 अमुच्या हर्षाचा..

रंगीबेरंगी ह्या

 सुंदर फुलांचा...

बहुत सुगंधी

 तो दरवळतो..

चारी दिशा तही

 मन फुलवितो...

मला आठवते

 श्रावण मासात..

हे अंग भिजले

 सरी पावसात...

हिरवाळ शाळू

 धरती मातेला..

शोभून दिसतो

 आज श्रावणीला...

नर्शी साऱ्या मनी

 आनंद भरला..

श्रावण मासात

  भुसाज चढला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन