माझी शाळा
माझी शाळा
1 min
134
माझी शाळा
स्वच्छ मय
सुंदरती
अतिशय
गिरवीत
पिढी पढे
प्रगतीची
सीडी चढे
आकाशात
उंच घार
फिरतीय
गरगर
तया सम
माझी शाळा
शाळेतील
विद्या बाळा
माझी शाळा
नावलौकि
जगा मधी
राहे एकी
शाळेचीया
गुरुजन
नमतीया
नार्शी विन
